जे कधी न जाहले
तुझ्यासवे न जाणते अजाणते सुखावले
भेट आपली क्षणी, त्या क्षणात न्हाहीले
कसे कळे न मी कशी तुझ्याविना निभावले
कसे कळे न मी कशी तुझ्याविना निभावले
तू जरी नसे इथे, किती अनेक अंतरे
तरी नवीन पंख हे, खुळ्या मनास लाभले
तरी नवीन पंख हे, खुळ्या मनास लाभले
प्रीतीचा नव्या सख्या, धूप गंध दरवळे
पाहिला न देव मी, तुलाच फुल वाहिले
पाहिला न देव मी, तुलाच फुल वाहिले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा