चैतन्य


अथांग पसरलेल्या कालिंदी काठी बसून
वाट पहात तिने
हलकेच आपला मोहक चेहरा
शांत वाहणाऱ्या आरश्यात बघितला
आणि ती मनोमन सुखावली...
निळ्या चैतन्याचे इतकं लखलखतं रूप
तिने त्याच्या चेहेऱ्यावरही कधी पहिलं नव्हतं

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट