गंध उरला मागे..
हृदयातल्या प्राजक्तांचे सुटू लागले धागे
वाहिलेल्या दिवसांचा गंध उरला मागे...
प्राक्तनातल्या पाउलवाटा खुणा सोडूनि गेल्या,
त्या वाटेवर आठवणींचा गाव सोडीला मागे..
गंध उरला मागे..
तेवीत होते मंद मंद ते मनमंदिराचे दिवे,
मिणमिणणार्या प्रार्थनेतला देव सारिला मागे ...

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा