मुख्य सामग्रीवर वगळा
Search
हा ब्लॉग शोधा
शब्दमात्र
पेज
आणखी…
Home
Home
Home
शेअर करा
लिंक मिळवा
Facebook
X
Pinterest
ईमेल
अन्य अॅप्स
मे ०८, २०२२
अहिंसा
कधी काळी कुण्या कफल्लकाने हाती देऊन
जळजळीत निखारा अशक्य स्वप्नांचा,
सोडवून घेतला आपला हात अलगद
आणि निघूनही गेला आपल्या वाटेने...
त्याच्या मार्गावरचे
किंवा त्याचा मार्ग अडवणारे,
सारेच...
अजूनही ह्याच संभ्रमात की,
हा निखारा विझवावा कसा?
टिप्पण्या
लोकप्रिय पोस्ट
जानेवारी ०९, २०२३
अविरत
ऑक्टोबर २२, २०२३
रेशीमगाठी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा